जासकॅपचे विश्वस्त

जासकॅपचा आरंभ करणारे सदस्य श्री प्रभाकर कृ. राव आणि सौ. नीरा प्र. राव हे असून, त्यांनी जीत या त्यांच्या प्रिय मुलाचा दुर्दैवी अंत झाल्यावर या संस्थेचा पाया रचला. त्या दोघांच्या, या संस्थेच्या कार्याच्या कक्षा, उद्दिष्ट्ये आणि परिश्रम यांना इतर विश्वस्तांनी प्रोत्साहन दिले. या वाटचालीत श्री. प्रभाकर कृ. राव आणि सौ. नीरा प्र. राव यांना त्यांच्या अनेक मित्र आणि हितचिंतकांकडून सातत्याने मदत मिळाली आहे.
 
जासकॅप सर्व हितचिंतकांची व खालील विश्वस्तांची ऋणी आहे.
 
श्री. प्रभाकर कृ. राव आणि सौ. नीरा प्र. राव
श्री. सुरेश वैद्य
सौ. कुंदा वि. वाकणकर
श्री. सुरेश वि. गणकर
सौ. सुचिता दिनकर
सौ. सुप्रिया गोपी
श्री. अभय भगत
सौ. स्मृती रांका