जीत बद्दल

सत्यजीत प्रभाकर राव
सौ. नीरा व श्री प्रभाकर राव यांचा सुपूत्र
कोलकत्ता येथे 27 जून 1965 रोजी जन्म
डेन्वर, कोलोराडो, अमेरिका येथे कर्करोगाने 23 मे 1996 रोजी मृत्यू
जीतचे नाव व आठवण ताजी राहण्यासाठी आम्ही जासकॅप ही संस्था स्थापन केली आहे, आणि आम्ही कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणार्‍या व्यक्तिंची सेवा अनेक मार्गांनी करण्यास वचनबध्द आहोत.